marathi ukhane for male for baby shower

1) नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार, _बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार. 2) चहा गरम राहावा म्हणून कपावर
1) माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,नवरत्नाचा हार गळ्यात घालते,अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,पाच खिडक्या, रंगीत दार,तिथ खेळत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची
1) सासरचा गाव चांगलागावामध्ये बंगलाबंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोणद्रोणात तूप, तुपासारखं रूपरूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढाचंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावंआणि.. रावांनी
1 काचेच्या वाटीत गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या….ला बोलवा… 2 रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता…च माझी फस्ट न लास्ट.
अथांग वाहे सागर संथ चालते होडीपरमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,….च्या उत्कर्षाची कमान राहू
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,—– रावांची आई जशी माझी दुसरी आई चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात
नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर
एक होती चिऊ एक होती काऊ,……..रावांचे नाम घेते काय काय खाऊ शिडीवर शिडी बत्तीस शिडी,……..राव ओढतात विडी अन मी लावते