1) माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,नवरत्नाचा हार गळ्यात घालते,अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,पाच खिडक्या, रंगीत दार,तिथ खेळत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची सुपारी,सुपारीला पैका ……..चं नाव घेते

Read More

1) सासरचा गाव चांगलागावामध्ये बंगलाबंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोणद्रोणात तूप, तुपासारखं रूपरूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढाचंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावंआणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं. 2)

Read More

1 काचेच्या वाटीत गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या….ला बोलवा… 2 रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता…च माझी फस्ट न लास्ट. 3 आंब्यात आंबा. हापूसचा आंबा…

Read More

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी __च्या दिवशी, दारावर बांधले तोरण__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण? उगवला सूर्य, मावळला शशी__रावांचे नाव

Read More

अथांग वाहे सागर संथ चालते होडीपरमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..! एमेघ मल्हार रंगताच

Read More

प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी बघता बघता __ सोबत 50 वर्षे लोटलीरोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली हसत खेळत

Read More

दही, दूध, तूप आणि लोणी……….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराणपण हळुच सांगते कानात,…….. राव

Read More

⇒ सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,…… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी. ⇒ रुपेरी सागरावर चंदेरी लाट,……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट ⇒ हंड्यावर

Read More