येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते | Yet hote jat hote khidkiwate pahat hote येत होते जात होते,खिडकीवाटे पाहत होते,खिडकी लागली कानाला,खिडकीला तीन तारा,अडकीले

Read More

1) माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,नवरत्नाचा हार गळ्यात घालते,अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,पाच खिडक्या, रंगीत दार,तिथ खेळत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची सुपारी,सुपारीला पैका ……..चं नाव घेते

Read More

1) सासरचा गाव चांगलागावामध्ये बंगलाबंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोणद्रोणात तूप, तुपासारखं रूपरूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढाचंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावंआणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं. 2)

Read More