1) नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार, _बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार.

2) चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी, __माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.

3) कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी, _आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी.

4) खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन, __आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

5) प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार_सारखा हिरा.

6) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

7) शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा, __ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

8) वादळ आलं, पाऊस आला, मग आला पूर, __हिचं नाव घेतो, भरून तिच्या भांगेत सिंदूर.

9) बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून, _शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

10) पुढे जाते वासरू, मागून येते गाय, _ला आवडते नेहमी दुधावारची साय.

11) तू पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

12) श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा, आमच्या _आवडतो गरमगरम बटाटेवडा.

13) चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

14)_मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु, हसत खेळत आम्ही आता टूर करू.

15) अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम, _ हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

16) मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय, __ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय.

17) काट्यात काटा गुलाबाचा काटा, हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

18) आंब्यात आंबा हापुस आंबा अन, आमची _म्हणजे जगदंबा.

19) नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट, चल _ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

20) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, _ ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

21) डाळित डाळ तुरीची डाळ, _हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ.

22) आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, _चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

23) शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड, _चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.

24) हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू, _एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.

25) काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून, _चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

26) गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू, __चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

27) हा दिवस आहे आमच्याकरिता खास, _ला देतो गुलाबजामचा घास.

28)ची बाटली आणि काचेचे ग्लास, सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास.

29) साखरेचे पोते सुई ने उसवले, _ने मला पावडर लाऊन फसवले.

30) लिपस्टिक वाढवते _ची ब्यूटी, त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी.

31) वड्यात वडा बटाटावडा, _मारला खडा, म्हणून जमला आमचा जोडा.

32) च्या बाईक वर दिसतो एकदम फिट, बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट.

33) दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा, चे नाव घेतो रावान् चा पठ्ठा.

34) गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू.

35) मितालि बिल्डींग, तिसरा मजला, घर न – ११, घराला लावलि घंटी, _ माझी बबली आणि मी तिचा बंटी.

36) गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, __माझी बायको आहे मोठी लुच्ची.

37) सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

38) बाजारातून घेऊन येतो _ ताजी ताजी, _शी गुलूगुलू करायला, मी नेहमीच राजी.

39) कॉलेज मध्ये असताना फिरवल्या कित्ती पोरी …आणि शेवटी माझ्या नशिबी पडली गाव की ही गोरी

40) ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,__तू मला, सुपरवूमन वाटतेस

41) बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

42) सोन्याची सुपली, मोत्यांनी गुंफली… राणी माझी घरकमात गुंतली.

43) ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली, तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

44) दूधाची शाई, शाईच दही……. आली आयुष्यात, आयुष्य झाल मंगलमयी

45) डाळित डाळ तुरिचि डाळ हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

46) एक होति चिउ एक होता काउ ……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ

47) हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू _ एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू

48) लिपस्टिक वाढवते _ची ब्यूटी त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी

49) __व माझी Lovestory एकदम सच्ची… गुलूगुलू करायला, गाठतो आम्ही गच्ची

50) नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…चल _ पिक्चरला, सीट पकडू लास्ट.

51) ची बाटली आणि काचेचे ग्लास सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *