bayko sathi marathi ukhane

निळ्या आकाशात चमचमणारे तारे.. नाव घेते अर्चना लक्ष द्या सारे.. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहो
पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर,__ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर. यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली,_ रावांची जन्मदाती, धन्य ती
येत होते जात होते खिडकीवाटे पाहत होते | Yet hote jat hote khidkiwate pahat hoteयेत होते जात होते,खिडकीवाटे पाहत होते,खिडकी
देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,__ रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी. युक्ती आणि शक्तीची, पुण्याई येथे मोठी,___ रावांचे नाव
काही शब्द येतात ओठांतून,………. चं नाव येतं मात्र हृदयातून. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,……………. चे नाव घेतो ठेऊन
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब…. चे नाव घेण्यास मी करत नाही
1) माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,नवरत्नाचा हार गळ्यात घालते,अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,पाच खिडक्या, रंगीत दार,तिथ खेळत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची
1) सासरचा गाव चांगलागावामध्ये बंगलाबंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोणद्रोणात तूप, तुपासारखं रूपरूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढाचंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावंआणि.. रावांनी
1) नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार, _बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार. 2) चहा गरम राहावा म्हणून कपावर
1 काचेच्या वाटीत गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या….ला बोलवा… 2 रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता…च माझी फस्ट न लास्ट.