Tell me a joke in marathi

नवरा बायकोला हाक मारतो : चिनू बायको : काय? नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ?
एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत…
शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले
पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक,
शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो. मुलाची आई : मी मुलाला
टीचर : मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना? विद्यार्थी : होsssss!
नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू
नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले. बायको : ते कसे काय? नवरा : एक मी विकत घेतला
एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते. “एक्स्चेंज ऑफर…” नवरा बराच वेळ ते बघत
‘दम‬ ‎बिर्याणी‬’ कृती: भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत. आणि नवऱ्याला “ती
एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य
पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन
शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे? चिंटु : माहित नाही, सर. शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा. चिंटु (बाकावर
शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे
मुलगी मुलाला मेसेज करते…. मुलगी : ए मला जोक पाठवना. मुलगा मेसेज करतो… मुलगा : मी अभ्यास करतोय, मला वेळ