Joke marathi meaning Good marathi jokes पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन दम बिर्याणी ‘दम बिर्याणी’ कृती: भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत. आणि नवऱ्याला “ती मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय टीचर : मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना? विद्यार्थी : होsssss! मुलांनो चला वह्या काढा शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले. बायको : ते कसे काय? नवरा : एक मी विकत घेतला रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज सिग्नल दिसत नाही का? चल पावती पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक, नवरा बायकोला हाक मारतो नवरा बायकोला हाक मारतो : चिनू बायको : काय? नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ? ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो. मुलाची आई : मी मुलाला पॅसिफीक महासागर कुठे आहे? शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे? चिंटु : माहित नाही, सर. शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा. चिंटु (बाकावर पण तुम्हाला एकटेपणा वाटतो शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो… ग्राहक : ही फिक्स्ड डिपॉझिटची स्कीम काय आहे? क्लर्क : सॉरी साहेब! ती बंद डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स… अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या तुम्हाला जाड बनवतील. महिला : म्हणजे डॉक्टर : जसे की