पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन सांगेल.😍😍😜😜

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….😂😂😂

मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.

पोलीसः सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालकः तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड
पोलीसः ते फेसबुकवर टाक, इथे गप पावती फाड 

काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात
असा कसा यांचा मुड
जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय
😜😜😜

सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !”

यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान 😂😂😂

तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही

हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :-
विजेची तार…
😛😛😂😂😂😝😂😂😜😜😜

गणपतीला दोन बायका असतात,रिद्धी आणि सिद्धी
सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी

मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣

शिक्षक: उद्या गृहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा,  मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो

नितेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
नितेश : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या, मग बसू !

दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……
😛😛😛😂😛😛😂🤪🤪😂😂🤣🤣🤣🤣😜😜😝

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत

गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात
गुरुजी डोकं आपटून मेले 

तिचा फोन आला, खूप अकडत अडकत ती म्हणाली,
विसरुन जा मला
मी म्हणालो, आधी नाव तरी सांग कोण आहेस तू?

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *