Funny joke in marathi एक मुलगा दुकानात जातो. एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार मुलांनो चला वह्या काढा शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे सुहास : साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. साहेब : सुट्टी मिळणार नाही. सुहास : मला माहीत होतं, रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले. बायको : ते कसे काय? नवरा : एक मी विकत घेतला सिग्नल दिसत नाही का? चल पावती पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य Good marathi jokes पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन नवीन मराठी जोक्स २०२४ हे असे युग आहे साहेबजिथे माणूस पडला कि हसू येतेआणि मोबाईल पडला किजीव अंगातून निघून जातो. दोन मुली बस मध्ये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते संता : मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते. बंता : तू ट्रक चालवून बघ. कदाचित मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय टीचर : मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना? विद्यार्थी : होsssss! संता पॅरेशूट विकत असतो संता पॅरेशूट विकत असतो… संता : विमानातून उडी मारा, बटण दाबा आणि जमिनीवर सुरक्षित उतरा. बंता : पण, पॅरेशूट उघडलचं पॅसिफीक महासागर कुठे आहे? शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे? चिंटु : माहित नाही, सर. शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा. चिंटु (बाकावर