सिग्नल दिसत नाही का? चल पावती

पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….
पोलीस : ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.