Marathi jokes sms मुलांनो चला वह्या काढा शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले एक मुलगा दुकानात जातो. एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य मुलगी मुलाला मेसेज करते मुलगी मुलाला मेसेज करते…. मुलगी : ए मला जोक पाठवना. मुलगा मेसेज करतो… मुलगा : मी अभ्यास करतोय, मला वेळ पॅसिफीक महासागर कुठे आहे? शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे? चिंटु : माहित नाही, सर. शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा. चिंटु (बाकावर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले. बायको : ते कसे काय? नवरा : एक मी विकत घेतला ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो. मुलाची आई : मी मुलाला एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स… अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या तुम्हाला जाड बनवतील. महिला : म्हणजे डॉक्टर : जसे की नवीन मराठी जोक्स २०२४ हे असे युग आहे साहेबजिथे माणूस पडला कि हसू येतेआणि मोबाईल पडला किजीव अंगातून निघून जातो. दोन मुली बस मध्ये संता पॅरेशूट विकत असतो संता पॅरेशूट विकत असतो… संता : विमानातून उडी मारा, बटण दाबा आणि जमिनीवर सुरक्षित उतरा. बंता : पण, पॅरेशूट उघडलचं दम बिर्याणी ‘दम बिर्याणी’ कृती: भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत. आणि नवऱ्याला “ती मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते संता : मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते. बंता : तू ट्रक चालवून बघ. कदाचित नवरा बायकोला हाक मारतो नवरा बायकोला हाक मारतो : चिनू बायको : काय? नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ?