पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन सांगेल.😍😍😜😜 एक माणूस खड्डे बनवत

Read More

सुहास : साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. साहेब : सुट्टी मिळणार नाही. सुहास : मला माहीत होतं, तुम्ही माझी मदत नक्की कराल.

Read More

एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… तो माझ्यापासून फार दूर गेलाय

Read More