Best jokes in marathi माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू सिग्नल दिसत नाही का? चल पावती पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक, साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे सुहास : साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. साहेब : सुट्टी मिळणार नाही. सुहास : मला माहीत होतं, नवरा बायकोला हाक मारतो नवरा बायकोला हाक मारतो : चिनू बायको : काय? नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ? नवीन मराठी जोक्स २०२४ हे असे युग आहे साहेबजिथे माणूस पडला कि हसू येतेआणि मोबाईल पडला किजीव अंगातून निघून जातो. दोन मुली बस मध्ये मुलांनो चला वह्या काढा शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते. “एक्स्चेंज ऑफर…” नवरा बराच वेळ ते बघत एक मुलगा दुकानात जातो. एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज दम बिर्याणी ‘दम बिर्याणी’ कृती: भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत. आणि नवऱ्याला “ती पॅसिफीक महासागर कुठे आहे? शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे? चिंटु : माहित नाही, सर. शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा. चिंटु (बाकावर एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो… ग्राहक : ही फिक्स्ड डिपॉझिटची स्कीम काय आहे? क्लर्क : सॉरी साहेब! ती बंद नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन कांदे आणले. बायको : ते कसे काय? नवरा : एक मी विकत घेतला पण तुम्हाला एकटेपणा वाटतो शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे