Comedy jokes in marathi sharechat एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो… ग्राहक : ही फिक्स्ड डिपॉझिटची स्कीम काय आहे? क्लर्क : सॉरी साहेब! ती बंद संता पॅरेशूट विकत असतो संता पॅरेशूट विकत असतो… संता : विमानातून उडी मारा, बटण दाबा आणि जमिनीवर सुरक्षित उतरा. बंता : पण, पॅरेशूट उघडलचं Good marathi jokes पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते. “एक्स्चेंज ऑफर…” नवरा बराच वेळ ते बघत ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो. मुलाची आई : मी मुलाला सिग्नल दिसत नाही का? चल पावती पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक, एक मुलगा दुकानात जातो. एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय टीचर : मुलांनो, ऑनलाइन शिकवणीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. मन लावून अभ्यास करताय. तुम्हाला आवडतंय ना? विद्यार्थी : होsssss! डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स… अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या तुम्हाला जाड बनवतील. महिला : म्हणजे डॉक्टर : जसे की मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते संता : मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते. बंता : तू ट्रक चालवून बघ. कदाचित पण तुम्हाला एकटेपणा वाटतो शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य मुलगी मुलाला मेसेज करते मुलगी मुलाला मेसेज करते…. मुलगी : ए मला जोक पाठवना. मुलगा मेसेज करतो… मुलगा : मी अभ्यास करतोय, मला वेळ