Marathi comedy jokes मुलांनो चला वह्या काढा शिक्षक : मुलांनो चला वह्या काढा. पेन हाती घ्या आणि ‘मी अब्जाधिश झालो तर’ या विषयावर निबंध लिहा. सर्व मुले दम बिर्याणी ‘दम बिर्याणी’ कृती: भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून वाटाण्याचे सहा दाणे आणि गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत. आणि नवऱ्याला “ती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे सुहास : साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे. साहेब : सुट्टी मिळणार नाही. सुहास : मला माहीत होतं, मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते संता : मित्रा, मी कोणतही काम सुरू केलं की माझी बायको मधे येते. बंता : तू ट्रक चालवून बघ. कदाचित डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स… अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या तुम्हाला जाड बनवतील. महिला : म्हणजे डॉक्टर : जसे की पण तुम्हाला एकटेपणा वाटतो शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो. संता : सर, अशी जागा म्हणजे ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो. मुलाची आई : मी मुलाला एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… सिग्नल दिसत नाही का? चल पावती पोलीस : सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाडचालक : तिकडं मल्ल्या, नीरव-ललित मोदी हजारो करोड….पोलीस : ते फेसबुकवर टाक, रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज एक मुलगा दुकानात जातो. एक मुलगा दुकानात जातो. दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो. मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना. दुकानदार नवरा बायकोला हाक मारतो नवरा बायकोला हाक मारतो : चिनू बायको : काय? नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ? Good marathi jokes पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन नवीन मराठी जोक्स २०२४ हे असे युग आहे साहेबजिथे माणूस पडला कि हसू येतेआणि मोबाईल पडला किजीव अंगातून निघून जातो. दोन मुली बस मध्ये