साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे

सुहास : साहेब, उद्या मला बायकोला शॉपिंगला घेऊन जायचं आहे.

साहेब : सुट्टी मिळणार नाही.

सुहास : मला माहीत होतं, तुम्ही माझी मदत नक्की कराल.

Related Posts