शिक्षक : अशा एका जागेचं नाव सांगा जिथे अनेकजण असतात, पण तुम्हाला एकटेपणा वाटतो.
संता : सर, अशी जागा म्हणजे परिक्षा केंद्र. जिथे आम्ही सर्व बसतो तर एकत्र, पण तरीदेखील एकटेपणा वाटतो.