नवीन मराठी जोक्स २०२४

हे असे युग आहे साहेब
जिथे माणूस पडला कि हसू येते
आणि मोबाईल पडला कि
जीव अंगातून निघून जातो.


दोन मुली बस मध्ये सीट साठी भांडत होती
कंडक्टर: अरे तुम्ही भांडू नका, जी वयाने मोठी असेल
तिने सीट वर बसा.
मग काय, दोघी मुली पूर्ण रस्ता उभीच होती.


मुलगा: मी अश्या मुलीशी लग्न करणार
जी मेहनती आहे, सुसजता दाखवेल,
प्रेमळ असेल, घराला सांभाळेल,
आणि आज्ञाकारी असेल.
मुलगी: मग काम कर माझ्या घरी ये.
हे सर्व गुण माझ्या नोकरांनी मध्ये आहेत.


एक भिकारी १०० रुपये घेऊन फाईव्हस्टार हॉटेल मध्ये गेला. त्याने तिथे पोट भरून जेवण खाल्ले.
१५०० से बिल आले. त्याने मॅनेजर ला सांगितले, पैसे तर नाही आहेत.
मॅनेजर ने पुलिसांच्या ताब्यात त्याला दिले.
भिकाऱ्याने बाहेर जाताच पोलिसाला १०० रुपये दिले आणि सुटला.
ह्याला म्हणतात ..फायनान्स मॅनॅजमेण्ट.


बाई: डाक्टर साहेब माझा नवरा झोपेत बोलत असतो. काय करू?
डॉक्टर: त्याना दिवसा बोलायचा मोका द्या.


बंड्या झाडावर उलटा लटकला होता.
बंटी ने विचारले – काय झाले?
बंड्या – डोके दुखायची गोळी खाली आहे. चुकून पोटात नाही गेली पाहिजे.!!!


एक चोर बंड्याचा मोबाईल घेऊन पळाला.
बंड्या मोठ्या मोठ्याने हसू लागला….
पपू..तो तुझा मोबाईल घेऊन पळाला आणि तू हसतोयस.
बंड्या.. पळू दे. चार्जेर तर माझ्या कडे आहे.


प्रेमी: जानेमन मला तुज्या डोळ्यात पूर्ण दुनिया दिसते.
मागे बसलेला म्हातारा: माझी गाय मिळत नाही आहे. जरा शोधून दे.


बंड्या: डॉक्टर मी जेव्हा पण चहा पीत असतो, माझे डोळे दुखतात.
डॉक्टर: परत चहा पिशील तेव्हा कपातून चमचा काढून बाजूला ठेव.

Related Posts