एक मुलगा दुकानात जातो.

एक मुलगा दुकानात जातो.

दुकानदार खाली मान घालून कॅलक्युलेटरवर हिशेब करत असतो.

मुलगा : काका एक मॅगीचं पाकीट द्याना.

दुकानदार : दोन मिनिटं थांबा हं जरा.

मुलगा : नाही… नाही… बनवून नको, तशीच द्या.

दुकानदार अवाक होऊन मुलाकडे पाहातो

आणि गुपचूप मॅगीचं पाकीट काढून देतो.

Related Posts