एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात

एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात.

पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं?

बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… तो माझ्यापासून फार दूर गेलाय आता.

Related Posts