एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो

एक ग्राहक बँकेत जातो आणि विचारतो…

ग्राहक : ही फिक्स्ड डिपॉझिटची स्कीम काय आहे?

क्लर्क : सॉरी साहेब! ती बंद झाली. आता नाहीये.

ग्राहक (रागात) : आता नाहीये? मग भिंतीवर ते पत्रक कशाला लावलं आहे?

क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?

Related Posts