४५ नंतर लगेच ६६ म्हणतो

शिक्षक : तुमचा मुलगा १ ते १०० पर्यंत अंक म्हणताना ४५ नंतर लगेच ६६ म्हणतो.

मुलाची आई : मी मुलाला खूप वेळा समजावलं की ४५ नंतर ४६ येतात.

पण…

जेव्हा तुम्ही शिकवत होतात, तेव्हा मध्येच ४५ च्या वेळेस नेटवर्क गेलं आणि ६६ च्या वेळेस नेटवर्क आलं.

आता, मुलगा म्हणतो की सरंनी असंच शिकवलं अहे.

ऑनलाइन अभ्यास…!

Related Posts