रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो

रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो.

बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो.

मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज तू इथेच थांब.

संता : ठीक आहे.

मित्र अंथरुण तयार करायला लागतो,

तर त्याच्या लक्षात येतं संता तिथे नाही.

तासाभरानं संता भिजत येतो आणि म्हणतो,

“अरे मित्रा, मी घरच्यांना सांगायला गेलो होतो.

पाऊसामुळे मी घरी येऊ शकत नाही.”

Related Posts