मुलगी मुलाला मेसेज करते….
मुलगी : ए मला जोक पाठवना.
मुलगा मेसेज करतो…
मुलगा : मी अभ्यास करतोय, मला वेळ नाहीये.
मुलगी : आणखी एक जोक पाठव.
मुलगी मुलाला मेसेज करते….
मुलगी : ए मला जोक पाठवना.
मुलगा मेसेज करतो…
मुलगा : मी अभ्यास करतोय, मला वेळ नाहीये.
मुलगी : आणखी एक जोक पाठव.