माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे

नवरा : माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

बायको : मग, माझं तुमच्यावर प्रेम नाही का? तुमच्यासाठी मी साऱ्या विश्वाशी भांडू शकते.

नवरा : पण, तू तर दिवस-रात्र माझ्याशीच भांडत असतेस?

बायको : तुम्हीच माझं विश्व आहात.

Related Posts