पॅसिफीक महासागर कुठे आहे?

शिक्षक : चिंटु, पॅसिफीक महासागर कुठे आहे?

चिंटु : माहित नाही, सर.

शिक्षक (रागावून) : बाकावर ऊभा राहा.

चिंटु (बाकावर ऊभा राहून) : तरी दिसत नाही, सर.

Related Posts