नवरा बायकोला हाक मारतो

नवरा बायकोला हाक मारतो : चिनू

बायको : काय?

नवरा : जेवण तयार होतयं…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ?

बायको : पाचच मिनिटं थांबा.

नवरा : पाच मिनिटांत जेवण तयार होतंय?

बायको : नाही, मी पण आवरून येते की.

Related Posts