दम‬ ‎बिर्याणी

‘दम‬ ‎बिर्याणी‬’

कृती:

भात शिजवतांना त्यात एक कांदा कापून

वाटाण्याचे सहा दाणे आणि

गाजराचे तितकेच तुकडे टाकावेत.

आणि

नवऱ्याला “ती बिर्याणीच आहे!.” असा ‘दम’ द्यावा.

झाली ‘दम बिर्याणी’

Related Posts