एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.
“एक्स्चेंज ऑफर…”
नवरा बराच वेळ ते बघत होता.
ते बघून बायको ओरडली…
चला… “ऑफर फक्त मिक्सरची आहे”
एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते.
“एक्स्चेंज ऑफर…”
नवरा बराच वेळ ते बघत होता.
ते बघून बायको ओरडली…
चला… “ऑफर फक्त मिक्सरची आहे”