एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते

एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते.

आणि महाराजांना म्हणते,

“महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभेल.”

महाराज : तू आठवड्यातले चार दिवस मौन व्रत ठेव.

Related Posts