nav ghya nav ghya nav kay ghyaycha ukhane

⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;——— रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. ⇒ माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी
इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…__शी तासंतास गप्पा
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,…. नी दिली मला दोन गोड मुले. झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,आयुष्यभर सोबत राहो
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,——— रावांना भरविते मी