पंढरीच्या यात्रेत, विठ्ठल नामाचे गजर,__ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर. यमुना नदीवर पडली, ताजमहालाची सावली,_ रावांची जन्मदाती, धन्य ती माउली. श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो
Category: स्त्रियांचे उखाणे
देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,__ रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी. युक्ती आणि शक्तीची, पुण्याई येथे मोठी,___ रावांचे नाव घेते, छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब…. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण