निळ्या आकाशात चमचमणारे तारे.. नाव घेते अर्चना लक्ष द्या सारे.. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहो च म्हणायचं.. साध्या वरण-भातावर साजूक
Category: इतर उखाणे
काही शब्द येतात ओठांतून,………. चं नाव येतं मात्र हृदयातून. निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान. लक्ष लक्ष दिव्यासारखे
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,—– रावांची आई जशी माझी दुसरी आई चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून—– रावांचे नाव घेते मी
अथांग वाहे सागर संथ चालते होडीपरमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..! एमेघ मल्हार रंगताच
प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी बघता बघता __ सोबत 50 वर्षे लोटलीरोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली हसत खेळत
दही, दूध, तूप आणि लोणी……….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराणपण हळुच सांगते कानात,…….. राव
नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर मी पुजली श्रावण सरला, वाजत