Best marathi ukhane for male पूजेसाठीचे मराठी उखाणे हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी __च्या दिवशी, दारावर बांधले तोरण__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण? सासू सुनेचे उखाणे यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,—– रावांची आई जशी माझी दुसरी आई चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात हळदीकुंकू व मंगळागौर साठीचे उखाणे अथांग वाहे सागर संथ चालते होडीपरमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,….च्या उत्कर्षाची कमान राहू जुन्या पिढीचे खास उखाणे प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी बघता बघता __ सोबत 50 वर्षे लोटलीरोज बघतो छान छान मराठी उखाणे दही, दूध, तूप आणि लोणी……….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो गृहप्रवेश उखाणे ⇒ सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,…… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी. ⇒ रुपेरी सागरावर चंदेरी लाट,……….रावानच नाव घेते सणांचे पारंपारिक उखाणे नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर लग्नासाठीचे नवीन उखाणे एक होती चिऊ एक होती काऊ,……..रावांचे नाम घेते काय काय खाऊ शिडीवर शिडी बत्तीस शिडी,……..राव ओढतात विडी अन मी लावते घास भरवितानाचे उखाणे भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,—- रावांना भरविते जलेबीचा घास दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,—– रावांना भरविते मी —– चा घास उटी, बंगलोर, नवरीचे विनोदी उखाणे निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान शिडीवर शिडी बत्तीस शिडीगणपत राव ओढतात विडी न मी « Previous 1 2 3 4 Next »