एका मोठ्या बोर्डवर सुंदर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते. “एक्स्चेंज ऑफर…” नवरा बराच वेळ ते बघत होता. ते बघून बायको ओरडली…

Read More

एक दिवस बंडूच्या घरी पाहुणे येतात. पाहुणे बंडूला विचारतात : अभ्यास कसा चाललायं? बंडू (निरागसपणे) : छान चाललाय. चालत… चालत… तो माझ्यापासून फार दूर गेलाय

Read More

रात्री संता मित्राकडून स्वत:च्या घरी जाण्यासाठी निघतो. बाहेर पाहतो, तर जोरात पाऊस पडत असतो. मित्र : पाऊस जोरात पडतोय. आज तू इथेच थांब. संता :

Read More

एकदा एक बाई महाराजांच्या मठात जाते. आणि महाराजांना म्हणते, “महाराज, मला असं एखादं व्रत सांगा ज्यामुळे माझ्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभेल.” महाराज : तू आठवड्यातले

Read More

डॉक्टरांनी महिलेला दिल्या डायटिंगच्या टिप्स… अशा गोष्टींपासून दूर राहा, ज्या तुम्हाला जाड बनवतील. महिला : म्हणजे डॉक्टर : जसे की वजनकाटा, आरसा, तुमचे स्व:तचे फोटो

Read More
Load More