पहिले उन्ह

मला वाटते :
ह्या पहिल्या उन्हाला
केवड्याच्या गंध आहे;
पाहिलेस ना ते सावल्यांचे नाग;
लांबच लांब,
नादावलेले, सुस्त, काळे….

“प्राक्तनाचे संदर्भ”, द. भा. धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *