जमीन मुकी झालीयशुष्क फांद्यांवर दुःखी झालेलीपाखरे गप्प सगळं ऐकतायरात्रीच्या नग्न शरीरावरझोपेचे उलटे प्याले सांडतायमेलेल्या मुडद्यांचा वासफुलांच्या बगिच्यात पसरलायमृत्यू दात विचकतेय वस्त्यांमधूनसमुद्र बघतोय सर्व किनाऱ्यावरूनम्हतारी खिडकीतून

Loading

Read More

हेरुनि वर्म सारे, का घाव झाले नेमकेआसवांविना दु:ख ते अजून झाले पोरके ताणल्या स्मितातुनी, हास्य सारी खुणावतीचंद्रास ग्रासण्या छाया का पुढे सरसावती भव्य प्रासादातुनी, सुखे

Loading

Read More

उशीरा पोहोचलेल्या कविता,थोड़या शिळ्या झालेल्या कविताज़ून्या डायरीतल्या एखाद्यानिखळलेल्या पानावरच्या कविता सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या कधी

Loading

Read More

कर सर्वशक्तीनीशी प्रहार नियतीप्रतिकार करण्यास आता तयार मीपराजीत परतशील हा शब्द माझालावलीस पणाला जरी सर्व माया बाहुले तुझ्या हातातले; भ्रम तुझागुलाम तुझ्या मर्जीचे; गैरसमज तुझासमयचक्राच्या

Loading

Read More

उत्साहाने घरचा आकाशकंदील करण्याच्या वयात त्यांनापरोपरीने सजवून विकणारी ही मुले यादिवाळीची खरेदी करीत हिंडणा-याश्रीमंत गर्दीची कुणीच लागत नाहीत…त्यांचे खानदान मुळातच वेगळे :ती आली आहेत उपासमारीच्या

Loading

Read More

आत्यंतिक प्रेम करावं असं काहीकुणाला आढळलं की नेमकंउध्वस्त करणारच काही त्यालासापडलेलं आहे हे सत्यनिष्पाप माणसाला सांगायच नाही असाज्ञानी माणसानं निर्धार करायचाआणि असाही की जे अटळच

Loading

Read More

प्रेम करणं ही माझीउपजत पवित्र प्रेरणा आहे.मीकरतो प्रेम झाडांवर, पक्ष्यांवर, आकाशावर,उन्हावर, चांदण्यावर आणिमाणसांवरदेखिल. मलाऐकायची नाहीत म्हणूनच तुमच्याभयभीत मनाची प्रेम न करण्याची कारणे. मलाऐकू येत नाही

Loading

Read More

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावेशब्दांविना परंतु बोलून सर्व जावे अतृप्‍त मीलनाचे, विरहातही सुखाचेविश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे ! फसवा वरून राग, रुसव्यात गाढ

Loading

Read More

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;पोषितो कुणासी ?| जगी कोण ?महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा |

Loading

Read More

कशासाठी आता पुन्हा भेटायाचे सांगदेणे घेणे उतू गेले फिटले ना पांगआता कशी श्वासांवर लावायाची बोलीमाझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली कधीकाळी होते इथे एक

Loading

Read More
Load More