वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती

Loading

Read More

जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भरमी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळामी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर वाटले रात्र साथ

Loading

Read More

कसला आवाज आहे हा?इतका गेहरा, इतका शहारलेलाअंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्याएखाद्या नदीच्या शांततेसारखात्या अंधारात,त्या शुकशुकाटात,त्या आवाजाला,घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावंनिश्चल,ठाम,सगळ काही ऐकत,आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा

Loading

Read More

रस्त्याने जाताना एक काटा रुततोमग तेच भळभळणार रक्तछे, रक्त कसल माझ्या कविता त्याकाही मतले चपलीला चिकटतातकाही चारोळ्या पायात राहून जातातकाही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतातकाही

Loading

Read More

दररोज अंगवळणी असले तरीएखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळूशंका कुशंकांची त्रिकोणेआणि आपला शोध फिरत राहतोगोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावरमाणसं येतात, स्पर्शून

Loading

Read More

कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्वकी केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते तीपण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिकदिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणेखरेच तिच्यात असतात

Loading

Read More

वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा…माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले…गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले…मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची

Loading

Read More