निरागसे

निरागसे,
मजेत गेलीस पुढुनी जेव्हा
आणि हालला हवेत अंचळ
शुभ्र, कृष्णाकाठचा
मला वाटले; पुण्यसलीला
वाहत आहे संथपणे एकाकी
आणि दुतर्फ़ा अभिलाषा या आमुच्या
मूक, आग्रही, हट्टी, काळोखाच्या….

“जातक”, द भा धामणस्कर

Loading

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *