Category

झ अक्षरावरून मराठी मुलींची नावे

झ अक्षरावरून मुलींची नावे तुम्ही खालील दिलेल्या पानावर पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी सुंदर मुलींची नावे शोधून इथे प्रकाशित करतो ज्याने तुम्ही आपल्या मुलींसाठी एका अश्या नावाची निवड करू शकाल जे नाव तिचे भविष्य बदलेल आणि तिला समाजात उच्चं दर्जा मिळून देण्यासाठी मदत करेल. कृपया खालील दिलेल्या झ अक्षराच्या नावाची नोंदणी घ्या आणि तुम्हाला आवडलेलं झ अक्षराचे नाव मुलीसाठी निवडा.



No. Name In English Name In Marathi Meaning Gender
1 Zaaei झाई मराठीतील फुलाचे नाव Girl
2 Zaara झारा फुलामध्ये; पहाटेसारखे तेजस्वी; तेज; उमलणारे फूल Girl
3 Zalak झलक झटपट देखावा Girl
4 Zanisha झानिशा अज्ञान दूर करणारा; माणसांचा शासक Girl
5 Zankhana झंखाना तीव्र इच्छा Girl
6 Zankrut झंकृत शुभ Girl
7 Zaral जराल सोपे; कुलीन Girl
8 Zarna झरना गोड पाण्याचा छोटा प्रवाह Girl
9 Zeel झील मूक तलाव; झर्ना Girl
10 Zena झेना अलंकार; काहीतरी सुंदर; पाहुणचार करणारी स्त्री Girl
11 Zenisha झेनिशा देव दयाळू अाहे; श्रेष्ठ व्यक्ती Girl
12 Zenshi झेनशी मिठाई; पूरा Girl

Copyrights - 2023