Category

ब अक्षरावरून मराठी मुलींची नावे

ब अक्षरावरून मुलींची नावे तुम्ही खालील दिलेल्या पानावर पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी सुंदर मुलींची नावे शोधून इथे प्रकाशित करतो ज्याने तुम्ही आपल्या मुलींसाठी एका अश्या नावाची निवड करू शकाल जे नाव तिचे भविष्य बदलेल आणि तिला समाजात उच्चं दर्जा मिळून देण्यासाठी मदत करेल. कृपया खालील दिलेल्या ब अक्षराच्या नावाची नोंदणी घ्या आणि तुम्हाला आवडलेलं ब अक्षराचे नाव मुलीसाठी निवडा.No. Name In English Name In Marathi Meaning Gender
1 Baamini बामिनी वैभवशाली Girl
2 Baani बानी पृथ्वी; देवी सरस्वती; युवती Girl
3 Baanu सुंदर महिला बनु Girl
4 Babay बबे लहान मूल Girl
5 Babina बबिना पुढील जीवन कथा Girl
6 Babita बबिता छोटी मुलगी Girl
7 Babitha बबिथा छोटी मुलगी Girl
8 Badarika बदरिका जुजुब फळ Girl
9 Badri बदरी भगवान विष्णू Girl
10 Bageshri बागेश्री एका रागाचे नाव Girl
11 Bahudha बहुधा नदी Girl
12 Bahugandha बहुगन्ध भरपूर सुगंध असलेला एक Girl
13 Bahula बहुला गाय; कृतिका नक्षत्र Girl
14 Bahulaprema बहुलाप्रेमा जो सर्वांचा प्रिय आहे Girl
15 Bahulya बहुल्या Plentiful Girl

Copyrights - 2023