Category

ओ अक्षरावरून मराठी मुलींची नावे

ओ अक्षरावरून मुलींची नावे तुम्ही खालील दिलेल्या पानावर पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी सुंदर मुलींची नावे शोधून इथे प्रकाशित करतो ज्याने तुम्ही आपल्या मुलींसाठी एका अश्या नावाची निवड करू शकाल जे नाव तिचे भविष्य बदलेल आणि तिला समाजात उच्चं दर्जा मिळून देण्यासाठी मदत करेल. कृपया खालील दिलेल्या ओ अक्षराच्या नावाची नोंदणी घ्या आणि तुम्हाला आवडलेलं ओ अक्षराचे नाव मुलीसाठी निवडा.No. Name In English Name In Marathi Meaning Gender
1 Odathi ओडाठी ताजेतवाने Girl
2 Oditi ओदिती पहाट Girl
3 Oeshi ओशी दिव्य; गुलाब Girl
4 Oindrila ओइंद्रिला इंद्राच्या पत्नीचे दुसरे नाव Girl
5 Oishani ओशानी तरुण देवी पार्वतीचे दुसरे नाव Girl
6 Oishi ऐशी दिव्य; गुलाब Girl
7 Oja ओजा चैतन्य Girl
8 Ojal ओजल दृष्टी Girl
9 Ojashwini ओजश्विनी तेजस्वी Girl
10 Ojasvi ओजस्वी तेजस्वी Girl
11 Ojaswani ओजस्वनी दिवसभर गाणे Girl
12 Ojaswi ओजस्वी तेजस्वी Girl
13 Ojaswini ओजस्विनी तेजस्वी Girl
14 Ojaswita ओजस्विता तेजस्वी चमक; तेजाचे प्रतीक असलेली व्यक्ती Girl

Copyrights - 2023