कुणाला द्यायचंय प्रतिउत्तरम्हणून शब्दांना धार लावतबसलेत लोक घरोघर,किती जन्मांचा गिळलाय द्वेषजो ओकला जातोयपायऱ्यापायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्बम्हणून लपतायत लोकजाती-धर्माच्या तळघरात,घाबरलेला उजेडनेमका कसा अडकलाअंधाराच्या जबड्यात. एवढी
![]()
कुणाला द्यायचंय प्रतिउत्तरम्हणून शब्दांना धार लावतबसलेत लोक घरोघर,किती जन्मांचा गिळलाय द्वेषजो ओकला जातोयपायऱ्यापायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्बम्हणून लपतायत लोकजाती-धर्माच्या तळघरात,घाबरलेला उजेडनेमका कसा अडकलाअंधाराच्या जबड्यात. एवढी
![]()
उंबऱ्यावरचे माप सांडूनमी आत, घरात आले,दोन डोळ्यांतली ज्योत झाले,माझे डोळे खाली वळले.भुई म्हणाली, ‘तू माझी!काढ केर, स्वच्छ कर.’मी म्हटलं, ‘खरंच गं आई’केरसुणी झाले, रांगोळी झाले.
![]()
कधी तुझ्यास्तवमनांत भरतेमेघ पिणारेचांदल नातेदवांत जे घरबांधुनि राहीपण ते नाहीप्रेम वगैरे! तव शरीरातुनकधी पेटतीलाल किरमिजीहजार ज्योतीत्यात मिळायापतंग होतोपरी नसे तोकाम वगैरे! कधी शिवालयपांघरुनी तूसमोर येताविरती
![]()
अहा ते सुंदर दिन हरपलेमधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविलेदृष्टी होती मुग्ध निरागसअन्तर होते प्रेमळ लालसचराचरांतुन सौन्दर्याचे किरण तदा फांकलेशशिला होती अपूर्व सुषमाआणि नभाला गहन नीलिमासुखोष्ण
![]()
तिचे अबोल नकार अध्याहृत,म्हणून रुजलेली ही अतींद्रिय फुलेआजूबाजूस,तिची पाऊलवाट चुकवून…. पण सुरक्षित पाऊलवाटहीपायांतून रक्त काढील, तेव्हाबेमालूम रक्तात मिसळेल फुलांचा रंगती कसा नाकारील ?रुजू घातलेल्या फुलाचे
![]()
माझे जगणे होते गाणेसुरेल केंव्हा, केंव्हा बेसुरतालावाचून वा तालावरकधी तानांची उनाड दंगलझाले सुर दिवाणे कधी मनाचे कधी जनाचेकधी धनास्तव कधी बनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नादतराणे
![]()
चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.दोन चार दिवसात हे सार बदलून जाईलराजकरन याचे फक्त वाढत राहिलआज शिवराज गेले
![]()
आई, एक बाप,एक भाऊ, एक बहिण,असं एखादं घर हवं,जगण्यासाठी अजुन काय हवं? एक मित्र, एक शत्रु,एक सुख, एक दु़:ख,असं साधं जीवनजगण्यासाठी अजुन काय हवं? एक
![]()
तिच्या दिशेने पावलंआपोआप माझी वळतातमलाही उमजेना अशावाटेला भावना कळतात
![]()