चित्र काढ म्हणालीस तेव्हाकविता लिहीत बसलोकविता लिही म्हणालीस तेव्हानुसताच शून्यात बघून हसलोशून्यात बघू नकोसम्हणालीस तेव्हातुझ्या डोळ्यांत बघत होतोतुझ्याप्रमाणे नाही तरीमाझ्यापरीने जगत होतोह्याला काय जगणं म्हणतात
१कौतुक झाडांचे करावे,ती पाखरांसारखी नंतर उडून जात नाहीत:तुमच्यासाठी फक्त एकनिरभ्र आकाश ठेऊन ! २पानांना झाडअनावश्यक वाटू लागले की त्यांनापाचोळा व्हायचे वेध लागलेले असतात! ३उजडण्यापूर्वीचया छोट्या
स्वप्नावर आली ओलउन्हाची भूलकोसळे रावां…. चिमटीत पिळावा जीवतशी घे धावहवेतिल वणवा…. गावांचे चाहुलतंत्रउन्हाळी मंत्रभारतो जोगी… कवटीत मालवी दीपस्मृतींचे पापलावितो आगी.. हिरकणीस ठेचुन जाळ,पेटवी माळपांगळा वैरी….
तुझ्या केसातअनंताचे फूल आहे म्हणजेतुझ्याही अंगणात अनंताचेझाड आहे, ह्या जाणिवेने मीमोहरुन जातो.नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यातएक तरल संबंध रुजूनआलेला मी पाहतो… “बरेच काही उगवून आलेले
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढेमी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिलाएकाच शब्दाला उभे
१.वसंत येतो तेव्हा फुले येतात,असे पुस्तकात वाचलेले;फुलें येतात तेव्हा वसंत असतो,हे स्वतः पाहिलेले… २.गळून पडलेली रंगीबेरंगी फुले…ती पुरती विवर्ण झाल्याखेरीजमातीही त्यांना सामावून घेणार नाही. ३.वृक्षातळी