माझे जगणे होते गाणेसुरेल केंव्हा, केंव्हा बेसुरतालावाचून वा तालावरकधी तानांची उनाड दंगलझाले सुर दिवाणे कधी मनाचे कधी जनाचेकधी धनास्तव कधी बनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नादतराणे

Loading

Read More

चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.दोन चार दिवसात हे सार बदलून जाईलराजकरन याचे फक्त वाढत राहिलआज शिवराज गेले

Loading

Read More

पेटलेल्या दिव्यामधीलमिणमिणती वात म्हणतुझ्या उमेदीला दिलेलीनशिबाने मात म्हणपण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंयआई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

Loading

Read More

आयुष्य जगताना दुसऱ्याचा पण विचार करणारी..मित्र आणि नातेवाईकांत रमणारी..सण वार एकत्र साजरी करणारी..सुखात दुःखात वाटेकरी होणारी.. कितीही होवो त्रास.. न थकता काम करणारी..देशात काय चाललय..

Loading

Read More

खोट्या प्रेमासाठी जीवनको देऊस मित्राआई बापाचा जीव आहेतुझ्यावर त्यांचा तरीविचार कर लेकरा जीवन दिलंय देवानं तुलाजगण्यासाठी एव्हड्यालवकर जीवनाला नकोहोऊस तू भित्रातळ हाताच्या फोडा प्रमाणजपलंय त्यांनी

Loading

Read More

बळीराजा गेलाय संपावरया संपाच्या नादातवेळ आणली त्यानं पहाउपासमारीची समाजावर संप संप करून काय भेटलंशेवटी शासनानं गाजरच दिलंयया राजकारणी लोकांच्या नादी लागूनबळीराजानं स्वतःचं हाल करून घेतलंय

Loading

Read More

निघून जाते आयुष्यखिसे आपुले भरतानावेळ जाते निघूनदिवस रात्र धावतानाहरवून गेले आहे सारेसुख विकत घेतानाक्षणभर हसणे सुद्धामहाग झाले लोकांनाविसरलीत नातीगोतीसारे जवळ असतानाधावपळीचे आयुष्यनिमूटपणे जगतानाआयुष्य आहे सुरेखकुणीच

Loading

Read More
Load More