सूर्य उगवताना पाखरांनीआपापल्या दिशांचे वेध घेतले त्या वेळी,“दिवस मावळताना घरट्यात परत या”,असेआईने बजावून सांगितले.आपली दिशा सांभाळीत.ह्यात शिस्तीचा भाग किती होता कुणास ठाऊकपण असे नित्यानेघरट्याकडे परत
सूर्य उगवताना पाखरांनीआपापल्या दिशांचे वेध घेतले त्या वेळी,“दिवस मावळताना घरट्यात परत या”,असेआईने बजावून सांगितले.आपली दिशा सांभाळीत.ह्यात शिस्तीचा भाग किती होता कुणास ठाऊकपण असे नित्यानेघरट्याकडे परत
माणसेनिरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतातत्यांचे हातपाय तोडून त्यांनाबेमुर्वतखोरपणेउघड्यावर रचून ठेवतात…माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे. उद्या झाडे सत्तेवर आली की तीहीतोडलेल्या माणसांची हाडेअशीच उघड्यावर रचून ठेवतील;वृक्षकुळातील
कवितेची वही गच्च भरून गेलियआता पाने सुटी करून मोकळी करायला हवीत…काही अशीच वा-यावर सोडून द्यावीतज्यांची दूर विजनात गाणी होतील,काही नदीत सोडावीतम्हणजे शब्द नव्याने वाहू लागतील,काही
जुन्या सावकारी ऋणासारखाकसा जीवना तू उणा सारखा विसरलाच जाणार मीही उद्याशकासारखा वा हुणासारखा जरी सत्य आले पुरासारखेउभा ठाकलो मी तृणासारखा अशी कागदा नाळ तोडू नकोइथे
कुणाला द्यायचंय प्रतिउत्तरम्हणून शब्दांना धार लावतबसलेत लोक घरोघर,किती जन्मांचा गिळलाय द्वेषजो ओकला जातोयपायऱ्यापायऱ्यांवर. कुठला पडणार आहे बॉम्बम्हणून लपतायत लोकजाती-धर्माच्या तळघरात,घाबरलेला उजेडनेमका कसा अडकलाअंधाराच्या जबड्यात. एवढी
उंबऱ्यावरचे माप सांडूनमी आत, घरात आले,दोन डोळ्यांतली ज्योत झाले,माझे डोळे खाली वळले.भुई म्हणाली, ‘तू माझी!काढ केर, स्वच्छ कर.’मी म्हटलं, ‘खरंच गं आई’केरसुणी झाले, रांगोळी झाले.
कधी तुझ्यास्तवमनांत भरतेमेघ पिणारेचांदल नातेदवांत जे घरबांधुनि राहीपण ते नाहीप्रेम वगैरे! तव शरीरातुनकधी पेटतीलाल किरमिजीहजार ज्योतीत्यात मिळायापतंग होतोपरी नसे तोकाम वगैरे! कधी शिवालयपांघरुनी तूसमोर येताविरती
अहा ते सुंदर दिन हरपलेमधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविलेदृष्टी होती मुग्ध निरागसअन्तर होते प्रेमळ लालसचराचरांतुन सौन्दर्याचे किरण तदा फांकलेशशिला होती अपूर्व सुषमाआणि नभाला गहन नीलिमासुखोष्ण
तिचे अबोल नकार अध्याहृत,म्हणून रुजलेली ही अतींद्रिय फुलेआजूबाजूस,तिची पाऊलवाट चुकवून…. पण सुरक्षित पाऊलवाटहीपायांतून रक्त काढील, तेव्हाबेमालूम रक्तात मिसळेल फुलांचा रंगती कसा नाकारील ?रुजू घातलेल्या फुलाचे