निरागसे,मजेत गेलीस पुढुनी जेव्हाआणि हालला हवेत अंचळशुभ्र, कृष्णाकाठचामला वाटले; पुण्यसलीलावाहत आहे संथपणे एकाकीआणि दुतर्फ़ा अभिलाषा या आमुच्यामूक, आग्रही, हट्टी, काळोखाच्या…. “जातक”, द भा धामणस्कर
ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढेमी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिलाएकाच शब्दाला उभे
१.वसंत येतो तेव्हा फुले येतात,असे पुस्तकात वाचलेले;फुलें येतात तेव्हा वसंत असतो,हे स्वतः पाहिलेले… २.गळून पडलेली रंगीबेरंगी फुले…ती पुरती विवर्ण झाल्याखेरीजमातीही त्यांना सामावून घेणार नाही. ३.वृक्षातळी
मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहेअक्सर तुझको देखा है कि ताना बुनतेजब कोई तागा टूट गया या ख़तम हुआफिर से बाँध केऔर सिरा कोई
दारीं उभे भोये जीवघरीं पयाले पाखंडीटायमुर्दुंगाचि धूनआली पंढरीची दिंडी पुढें लाह्याची डालकीबुक्कागुलालाची गिंडीमधी चालली पालखीआली पंढरीची दिंडी दोन्ही बाजू वारकरीमधीं ‘आप्पा महाराज’पंढरीची वारी करी-आले ‘जयगायीं,
मला वाटते :ह्या पहिल्या उन्हालाकेवड्याच्या गंध आहे;पाहिलेस ना ते सावल्यांचे नाग;लांबच लांब,नादावलेले, सुस्त, काळे…. “प्राक्तनाचे संदर्भ”, द. भा. धामणस्कर