उजेड सारे अर्ध्यातुन जर वळले नसतेकाळोखाला काही काही कळले नसते जीवच जडला नसता जर का मातीवरतीआभाळाचे पाय जराही मळले नसते उदयाने जर लाही लाही केली
![]()
घासावा शब्द | तासावा शब्द |तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी || शब्द हेचि कातर | शब्द सुईदोराबेतावेत शब्द | शास्त्राधारे || बोलावे मोजके | नेमके
![]()
१कौतुक झाडांचे करावे,ती पाखरांसारखी नंतर उडून जात नाहीत:तुमच्यासाठी फक्त एकनिरभ्र आकाश ठेऊन ! २पानांना झाडअनावश्यक वाटू लागले की त्यांनापाचोळा व्हायचे वेध लागलेले असतात! ३उजडण्यापूर्वीचया छोट्या
![]()
स्वप्नावर आली ओलउन्हाची भूलकोसळे रावां…. चिमटीत पिळावा जीवतशी घे धावहवेतिल वणवा…. गावांचे चाहुलतंत्रउन्हाळी मंत्रभारतो जोगी… कवटीत मालवी दीपस्मृतींचे पापलावितो आगी.. हिरकणीस ठेचुन जाळ,पेटवी माळपांगळा वैरी….
![]()
तुझ्या केसातअनंताचे फूल आहे म्हणजेतुझ्याही अंगणात अनंताचेझाड आहे, ह्या जाणिवेने मीमोहरुन जातो.नावगाव माहीत नसतानाही तुझे, आपल्यातएक तरल संबंध रुजूनआलेला मी पाहतो… “बरेच काही उगवून आलेले
![]()