पेटलेल्या दिव्यामधीलमिणमिणती वात म्हणतुझ्या उमेदीला दिलेलीनशिबाने मात म्हणपण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंयआई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
पेटलेल्या दिव्यामधीलमिणमिणती वात म्हणतुझ्या उमेदीला दिलेलीनशिबाने मात म्हणपण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंयआई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय
मी म्हणालो मनालाथोडा विचार कर ना रे ?बद्लतय जग सारेथोडा तू बदल ना रे ?विसर जुन्या रुढी परंपरामनाची कवाडे थोडी उघड ना रेआपलीच आहेत ती
आयुष्य जगताना दुसऱ्याचा पण विचार करणारी..मित्र आणि नातेवाईकांत रमणारी..सण वार एकत्र साजरी करणारी..सुखात दुःखात वाटेकरी होणारी.. कितीही होवो त्रास.. न थकता काम करणारी..देशात काय चाललय..
खोट्या प्रेमासाठी जीवनको देऊस मित्राआई बापाचा जीव आहेतुझ्यावर त्यांचा तरीविचार कर लेकरा जीवन दिलंय देवानं तुलाजगण्यासाठी एव्हड्यालवकर जीवनाला नकोहोऊस तू भित्रातळ हाताच्या फोडा प्रमाणजपलंय त्यांनी
निघून जाते आयुष्यखिसे आपुले भरतानावेळ जाते निघूनदिवस रात्र धावतानाहरवून गेले आहे सारेसुख विकत घेतानाक्षणभर हसणे सुद्धामहाग झाले लोकांनाविसरलीत नातीगोतीसारे जवळ असतानाधावपळीचे आयुष्यनिमूटपणे जगतानाआयुष्य आहे सुरेखकुणीच
प्रेम माझं आहे स्वतःवर प्रेम माझं आहे या विश्वावर प्रेम माझं आहे या जीवनांवर प्रेम माझं आहे या मरणावर प्रेम माझं आहे स्व:ताच्या असण्यांवर प्रेम
ओढ असते या क्षणालाभिरभिरावे पुन्हा: एकदा फुलपाखरू होऊन… ओढ असते या पाखरांलाजावे फुलांमध्ये रमून… विटून जातो हा क्षणपुन्हा: येरझाऱ्या मारून… घेऊन बसतो जवळदु:खाला कवटाळून… हा
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा…माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा…धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले…गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले…मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची