वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती
![]()
वास्तविकतेच्या भयाण जंगलात,एखाद्या झाडाच्या आडोश्याला…पाऊस झेलत पडलेल्या दगडातुनकुणीतरी मूर्ती कोरून गेलेलं…शिरावर कोसळणाऱ्या पाऊसधारा झेलतया हिंस्त्र श्वापदांच्या किंकळ्यांनी भरलेल्या जंगलाततिच्या गुप्तांगामधून आता शेवाळ जन्म घेतयती मूर्ती
![]()
जुन्या आठवणी छळत राहिल्या रात्र भरमी चांदण्या मोजून पाहिल्या रात्र भर तो किनारा मुळी नव्हता कुणा निराळामी लाटांच्या ओव्या ऐकल्या रात्र भर वाटले रात्र साथ
![]()
कसला आवाज आहे हा?इतका गेहरा, इतका शहारलेलाअंधारच्या गर्तेतून उगम पावणाऱ्याएखाद्या नदीच्या शांततेसारखात्या अंधारात,त्या शुकशुकाटात,त्या आवाजाला,घाबरून पळून जावं, की तिथेच थांबावंनिश्चल,ठाम,सगळ काही ऐकत,आपण सोबत घेतलेल्या श्वासांचा
![]()
रस्त्याने जाताना एक काटा रुततोमग तेच भळभळणार रक्तछे, रक्त कसल माझ्या कविता त्याकाही मतले चपलीला चिकटतातकाही चारोळ्या पायात राहून जातातकाही रस्त्यावर नंगा नाच करू पाहतातकाही
![]()
दररोज अंगवळणी असले तरीएखादी पायरी एखाद्या वेळी चुकते मग चुकत जातात हळूहळूशंका कुशंकांची त्रिकोणेआणि आपला शोध फिरत राहतोगोल गोल, गोल गरगरीत वर्तुळाच्या परिघावरमाणसं येतात, स्पर्शून
![]()
कवितेला पण असते का स्वतःचे असे भावविश्वकी केवळ कवीच्या भावविश्वातच रममाण होते तीपण भासते प्रत्येक वेळी वेगळीच आवर्तनागणिकदिसतात तिचेही अनेक कंगोरे मनुष्य स्वभावाप्रमाणेखरेच तिच्यात असतात
![]()
उशीरा पोहोचलेल्या कविता,थोड़या शिळ्या झालेल्या कविताज़ून्या डायरीतल्या एखाद्यानिखळलेल्या पानावरच्या कविता सोनेरी उन्हासारख्या ऊबदार कविता,काही थन्ड चान्दण्यात गोठलेल्या,काही योध्यांच्या रंजक शौर्या गाथा,धारदार शब्दान्च्या बाणावर खोचलेल्या कधी
![]()